Miss World 2023: यंदाची 71 वी मिस वर्ल्ड स्पर्धा रंगणार कश्मीरच्या खोर्यात
यासाठी 130 देशांमधील स्पर्धक कश्मीर मध्ये दाखल होणार आहेत.
यंदाची 71 वी मिस वर्ल्ड स्पर्धा आयोजित करण्याचा मान भारताला मिळाल्यानंतर ही स्पर्धा कश्मीरच्या खोर्यात रंगणार आहे. नुकत्याच झालेल्या प्रेस कॉन्फ़रंस मध्ये Miss World CEO Julia Eric Morely यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. जागतिक स्तरावरील ही स्पर्धा यंदा डिसेंबर महिन्यात रंगणार आहे. 130 देशातील सौंदर्यवती यामध्ये सहभागी होणार आहेत. 8 डिसेंबर 2023 दिवशी ही स्पर्धा रंगणार आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)