Shrikant Shinde Recites 'Hanuman Chalisa': खासदार श्रीकांत शिंदेचे लोकसभेत हनुमान चालीसेचे पठण
महाविकास आघाडीच्या काळात हनुमान चालीसा बोलण्यात मनाई होती असा आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला
शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज लोकसभेत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या काळात हनुमान चालीसा बोलण्यात मनाई होती असा आरोप केला. यावेळी लोकसभेत त्यांना हनुमान चालीसा बोलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी संपुर्ण हनुमान चालीसा बोलून दाखवली.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement