कारसेवकांवर झालेल्या गोळीबाराच्या प्रत्यक्षदर्शी Sri Om Bharati यांनाही राम मंदिर उद्घाटनाचे आमंत्रण; VHP अध्यक्ष अशोक सिंघल यांच्यासह 125 कारसेवकांना घरात दिला होता आसरा ( Watch Video)

VHP अध्यक्ष अशोक सिंघल यांच्यासह 125 कारसेवकांना अयोद्धेत घरात Sri Om Bharati यांनी आसरा दिला होता.

Sri Om Bharati । Twitter
रामभक्तांसाठी 22 जानेवारीचा दिवस खास आहे. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर भगवान श्रीराम मंदिरात दाखल होणार आहेत.  अशात आता मान्यवरांच्या, खास निमंत्रितांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा रंगणार आहे. अयोद्धेत  1990 मध्ये कारसेवकांवर  झालेल्या गोळीबाराच्या प्रत्यक्षदर्शी Sri Om Bharati यांनाही राम मंदिर उद्घाटनाचे आमंत्रण देण्यात आले आहे. VHP अध्यक्ष अशोक सिंघल यांच्यासह 125 कारसेवकांना घरात त्यांनी आसरा दिला होता. नक्की वाचा: बाबरी मशिद पक्षकार इकबाल अंसारी यांंना अयोध्या राम जन्मभूमी मंदिर भूमीपूजन कार्यक्रमाचे पहिले आमंंत्रण, Invitation Card ची पहिली झलक पाहा. 
पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)