SpiceJet कडून युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी Budapest मार्गे Evacuation Flights ची घोषणा; इथे पहा वेळापत्रक

भारत सरकारकडूनही सध्या ऑपरेशन गंगा माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी विशेष सोय केली जात आहे.

SpiceJet Flight | File Image | (Photo Credits: PTI)

SpiceJet कडून युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी Budapest मार्गे Evacuation Flights ची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये बोईंग 737 मॅक्स विमानांचा वापर केला जाणार आहे.  सध्या जाहीर केलेली तिन्ही विमानं दिल्लीमध्ये उतरणार आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)