SpiceJet च्या Delhi ते Darbhanga विमानात तासाभरापेक्षा अधिक वेळ एसी चालू नसल्याने रखडलेले प्रवासी हैराण

सध्या दिल्ली मध्ये उकाड्याने नागरिक प्रचंड हैराण आहेत.

SpiceJet | (twitter/ANI)

SpiceJet च्या Delhi ते Darbhanga या (SG 486) विमानामध्ये प्रवासी एसी चालू नसल्याने हैराण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या दिल्ली मध्ये उकाड्याने नागरिक प्रचंड हैराण आहेत. अशात विना एसी त्यांना बसवून ठेवल्याने अनेकांना त्रास झाल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. नक्की वाचा: Air India चं Delhi-San Francisco विमान 20 तास उशिरा उडाले; एसी विना विमानात बसलेल्या अनेकांना आली भोवळ!

SpiceJet मध्ये प्रवासी हैराण

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement