SpiceJet च्या Delhi ते Darbhanga या (SG 486) विमानामध्ये प्रवासी एसी चालू नसल्याने हैराण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या दिल्ली मध्ये उकाड्याने नागरिक प्रचंड हैराण आहेत. अशात विना एसी त्यांना बसवून ठेवल्याने अनेकांना त्रास झाल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. नक्की वाचा: Air India चं Delhi-San Francisco विमान 20 तास उशिरा उडाले; एसी विना विमानात बसलेल्या अनेकांना आली भोवळ!
SpiceJet मध्ये प्रवासी हैराण
#Watch | #SpiceJet passengers travelling from Delhi to Darbhanga (SG 486) had to wait inside an aircraft without air conditioning (AC) for over an hour amid the ongoing heatwave, with several feeling unwell. pic.twitter.com/cutyTrxGJp
— The Times Of India (@timesofindia) June 19, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)