Southern Railway कडून सणाच्या दिवसांमध्ये रेल्वेस्थानकामध्ये अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटांत वाढ

Southern Railway कडून सणाच्या दिवसांमध्ये रेल्वेस्थानकामध्ये अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटांत वाढ करण्यात आली आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Southern Railway कडून सणाच्या दिवसांमध्ये रेल्वेस्थानकामध्ये अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटांत वाढ करण्यात आली आहे. 1 ऑक्टोबर 2022 ते 31 जानेवारी 2023 दरम्यान हे तिकीट 10 वरून 20 रूपये करण्यात आले आहे.

पहा ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement