BrahMos missiles: ब्रह्मोस क्षेपणास्त्राची लोकप्रियता वाढत आहे, करारासाठी दक्षिण पूर्व आशिया आणि मध्य पूर्व देशाशी भारताची चर्चा
आपल्या लष्करी शक्तीचा विस्तार करणाऱ्या भारताला सातत्याने यश मिळत आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्रही स्वदेशी बनवले जात आहे.
ब्रह्मोस क्षेपणास्त्राची (BrahMos missiles) लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. अनेक देश या क्षेपणास्त्रात रस दाखवत आहेत. ब्रह्मोस क्षेपणास्त्रे विकण्यासाठी भारत दक्षिणपूर्व (South East Asia )आशिया आणि मध्यपूर्वेशी चर्चा करत आहे. ब्रह्मोसचे सीईओ यांनी ही माहिती दिली आहे. आपल्या लष्करी शक्तीचा विस्तार करणाऱ्या भारताला सातत्याने यश मिळत आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्रही स्वदेशी बनवले जात आहे. या क्षेपणास्त्रात 400 किमीपर्यंतच्या लक्ष्यावर मारा करण्याची क्षमता आहे.
पहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)