Telangana Shocker: तेलंगणात पैसे न दिल्याने मुलाचा आईवर हल्ला, महिलेचा मृत्यू
शाद नगर-केशमपेट रोड येथील रहिवासी असलेल्या शिव कुमारने पैसे न दिल्यामुळे आईवर हल्ला केला. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तेलंगणात शाद नगर-केशमपेट रोड याठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी एका मुलाच्या हल्ल्यात आई सुनुनम्मा यांचा मृत्यू झाला आहे. शाद नगर-केशमपेट रोड येथील रहिवासी असलेल्या शिव कुमारने पैसे न दिल्यामुळे आईवर हल्ला केला. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement