Solicitor General of India Tushar Mehta यांना कोविड 19 ची लागण

Solicitor General of India Tushar Mehta यांना कोविड 19 ची लागण झाली आहे.

Tushar Mehata| PC: Twitter @ barandbench

Solicitor General of India Tushar Mehta यांना कोविड 19 ची लागण झाली आहे. तुषार मेहता यांना सौम्य लक्षणं आहेत. शनिवार पासून ते आयसोलेशन मध्ये आहेत. आज ते सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये व्हर्च्युअली सहभाग घेणार असून पुढिल काही दिवस सुट्टी घेणार आहेत असे सांगितले आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement