Video: केदारनाथ धाममध्ये बर्फवृष्टी आणि पाऊस सुरूच, प्रवाशांच्या अडचणी वाढल्या

आजपासून पुढील चार दिवस राज्यातील खराब हवामानाबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Kedarnath Dham

केदारनाथ धाममध्ये बर्फवृष्टी सुरूच आहे. बर्फवृष्टीमुळे थंडीचा कडाका वाढला आहे. सोमवारीही बाबा केदारच्या धाममध्ये बर्फवृष्टी आणि पाऊस झाला. याआधी रविवारी भारतीय हवामान खात्याने उत्तराखंडमध्ये पुढील चार दिवस गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा दिला होता. यासोबतच हवामान खात्याने आजपासून (सोमवार) पुढील चार दिवस राज्यातील खराब हवामानाबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now