Snow Leopard: हिमाचल प्रदेशातील स्पिती खोऱ्यात हिम बिबट्याचे दर्शन (Watch Video))

हिम बिबट्या हे पृथ्वीवरील सर्वात चपळ शिकाऱ्यांपैकी एक मानले जातात

Snow leopard

भारतीय वन सेवेचे अधिकारी (Indian Forest Service) परवीन कासवान यांनी दोन हिम बिबट्याच्या पिल्लांचा (snow leopard) त्यांच्या आईसोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. स्पिती व्हॅलीमधील किब्बर गावात अंकुर राप्रिया या आयआरएस (IRS) अधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ काढल्याचे त्यांनी सांगितले आहे. परवीन कासवानने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. त्याला 25 हजार पेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे. या व्हिडिओमध्ये हिम बिबट्ट्यांची दोन लहान पिल्ले आपल्या आईला पाहताच तिच्या जवळ जात असल्याचे दिसत आहे. -

पहा व्हिडीओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement