Prajwal Revanna: प्रज्वल रेवण्णा यांच्या घरी दाखल झाली SIT टीम

प्रज्वल रेवण्णा प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी आज विशेष तपास पथकाची बैठक बोलावली होती. तपासाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

JD(S) नेते HD रेवण्णा आणि प्रज्वल रेवण्णा यांच्या घरी SIT टीम पोहोचली आहे. अश्लील व्हिडिओ केस प्रकरणी हे पथक चौकशी करणार आहे. म्हैसूरमध्ये काल HD रेवण्णा यांच्याविरोधात किडनॅपिंगची केस दाखल करण्यात आली आहे.  प्रज्वल रेवण्णा प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी आज विशेष तपास पथकाची बैठक बोलावली होती. तपासाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पाहा पोस्ट -

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement