JD(S) नेते HD रेवण्णा आणि प्रज्वल रेवण्णा यांच्या घरी SIT टीम पोहोचली आहे. अश्लील व्हिडिओ केस प्रकरणी हे पथक चौकशी करणार आहे. म्हैसूरमध्ये काल HD रेवण्णा यांच्याविरोधात किडनॅपिंगची केस दाखल करण्यात आली आहे. प्रज्वल रेवण्णा प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी आज विशेष तपास पथकाची बैठक बोलावली होती. तपासाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पाहा पोस्ट -
Karnataka CM Siddaramaiah held a meeting with SIT officials in connection with Prajwal Revanna's obscene video case. CM instructed officials to speed up the investigation.
— ANI (@ANI) May 4, 2024
#WATCH | Hassan, Karnataka | SIT officials reach the residence of JD(S) leaders HD Revanna and Prajwal Revanna in Holenarasipura, in connection with 'obscene' videos case
A case of kidnapping was booked against HD Revanna in Mysuru yesterday. pic.twitter.com/dRKF8IxRAN
— ANI (@ANI) May 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)