सर जे.जे. मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस सुभाष जाधव यांचा कोरोनामुळे मृत्यू; Mumbai Police नी व्यक्त केली संवेदना

सर जे.जे. मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस सुभाष जाधव यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

Mumbai Police | (Photo Credits: Twitter)

सर जे.जे. मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस सुभाष जाधव यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. 'त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. आमच्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत कायम असतील,' असे ट्वीट मुंबई पोलिसांनी केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement