Sidhu Moosewala Murder Case: सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी सचिन बिश्नोई भारतीय पोलिसांच्या ताब्यात, अझरबैझान येथून प्रत्यार्पण
सचिन थापनने दुबईमध्ये बसून सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.
गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moosewala) हत्याकांड प्रकरणातील आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला भारतात आणण्यात आलं आहे. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात सामील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या जवळचा व्यक्ती सचिन थापन बिश्नोई (Sachin Bishnoi) याला भारतात आणण्यात आलं आहे. सचिनला अझरबैजान येथे अटक करण्यात आली होती, त्यानंतर आता त्याला भारतात आणण्यात आलं आहे. सचिन थापनने दुबईमध्ये बसून सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Advertisement
Advertisement
Advertisement