अयोद्धेच्या Shri Ram Janmbhoomi Mandir मधील प्रस्तावित गर्भ गृहाचे काही फोटोज Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra कडून जारी करण्यात आले आहेत. अयोद्धेमधील राम मंदीर 2024 ला भाविकांसाठी खुले करण्याचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने काम वेगात सुरू आहे.
Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra shares some pictures from the proposed Garbha Gruha of Shri Ram Janmbhoomi Mandir in Ayodhya, Uttar Pradesh. pic.twitter.com/BJgxbs3QdU
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) August 26, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)