Shri Ram Bhajan on Flight: उडत्या फ्लाइटमध्ये ढोलक वाजवून प्रवाशांनी गायले राम भजन; व्हिडिओ व्हायरल (Watch Video)
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही प्रवासी फ्लाइटमध्ये बसून राम भजन गात आहेत.
Shri Ram Bhajan In Flight: हवेत उडणाऱ्या विमानात तुम्ही कधी भजन-कीर्तन अनुभवले आहे का? नुकतीच अशी एक अनोखी घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही प्रवासी फ्लाइटमध्ये बसून राम भजन गात आहेत. विमान प्रवासाला अध्यात्मिक अनुभवात रुपांतरीत करत प्रवाशांनी मिळून ‘रघुपती राघव राजा राम’ हे भजन गायले. भक्तीभावाने न्हाऊन निघालेल्या प्रवाशांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. घटनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, युजर्सकडून याचे कौतुक होत आहे. (हेही वाचा: Men on Scooter, Bike Crash Into McLaren Supercar: बंगळुरूमध्ये रील बनवताना कोट्यावधी रुपयांच्या मॅकलरेन सुपरकारला स्कूटरची धडक, जाणून घ्या काय घडले पुढे)
Advertisement
संबंधित बातम्या
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Israeli Air Strikes on Gaza: गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याचा निषेध
Pakistani Flags on E-commerce Platform: ॲमेझॉन, फ्लिपकार्टसह इतर दोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विकले जात होते पाकिस्तानी ध्वज आणि संबंधित वस्तू; CCPA ने पाठवली नोटीस
Advertisement
Advertisement
Advertisement