Shree Ramarpan by Lata Mangeshkar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केले लता मंगेशकर यांच्या आवाजातील शेवटची रेकॉर्ड 'श्रीरामार्पण' श्लोक
मंगेशकर कुटुंबाला अयोद्धा राम मंदिरामध्ये रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण काही दिवसांपूर्वीच सोपवण्यात आले आहे.
लता मंगेशकर यांच्या आवाजतील शेवटची रेकॉर्ड 'श्रीरामार्पण' श्लोक हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केले आहेत. मयुरेश पै यांनी संगीत दिग्दर्शन केलेले हे श्लोक असून त्यांनी आपल्या युट्युब चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड केला आहे. मोदींनी हा व्हीडिओ शेअर करताना ' त्यांच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार हे त्यांचं शेवटचं रेकॉर्डिंग आहे. Shree Ramarpan हा राम रक्षेतील श्लोक आहे. त्यांची पूर्ण राम रक्षा रेकॉर्ड करायची राहून गेल्याचं ते सांगतात. Lata Mangeshkar यांच्या आवाजातील रेकॉर्ड केलेलं शेवटचं राम भजन गुंजणार अयोद्धेच्या राम मंदिर उद्घाटन प्रसंगी!
पहा लता मंगेशकरांचं शेवटचं रेकॉर्डिंग 'श्रीरामार्पण' श्लोक
e>
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement