Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी Delhi Police कडून CBI कडे प्रकरण वर्ग करण्याची याचिका कोर्टाने फेटाळली

श्रद्धा वालकर या तरूणीचा तिच्याच लिव इन पार्टनर कडून 6 महिन्यांपूर्वी खून करण्यात आला आहे. आता 6 महिन्यांनी हे प्रकरण प्रकाशात आल्याने पोलिसांसमोर पुरावे गोळा करण्याचं आव्हान आहे.

Delhi High Court | (Photo Credits: PTI)

देशाला हादरवणारं श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरण मध्ये रोज नवे ट्विस्ट समोर येत आहेत. याप्रकरणी Delhi Police कडून CBI कडे हे प्रकरण वर्ग करण्याची याचिका दिल्ली कोर्टाने फेटाळली आहे. असं करण्यामागे कोणतेही योग्य कारण नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सध्या पोलिस मुंबई आणि दिल्लीत या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement