Aftab Ameen Poonawala ने आपल्या लिव-इन पार्टनर श्रद्धा वालकर च्या खूनानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे केले आणि टप्प्याटप्प्याने ते फेकले. सूत्रांच्या माहितीनुसार त्याने पहिल्यांदा तिचे लिव्हर आणि आतडे फेकले. याचे देखील त्याने तुकडे केले होते.
पहा ट्वीट
After murdering his live-in partner #ShraddhaWalkar on May 18 and chopping up her body into 35 pieces, the accused #Aftab Ameen Poonawala first disposed off the liver and intestines after mincing it, sources said.#AftabPoonawalla pic.twitter.com/uMuMOwh99E
— IANS (@ians_india) November 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)