Shraddha Walkar Murder Case: आफताब कडून अजून क्रुर कृत्याची कबुली; श्रद्धा चा चेहरा जाळून केला नष्ट

श्रद्धा चा चेहरा जाळून केला नष्ट केला असल्याची कबुली आफताबने दिली आहे.

Shraddha Walker | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

आफताब कडून अजून क्रुर कृत्याची कबुली  देण्यात आली आहे. यामध्ये श्रद्धा चा चेहरा जाळून केला नष्ट केला असल्याचं म्हटलं आहे. इंटरनेट वर त्याने खूनानंतर मृतदेहची विल्हेवाट कशी लावावी हे पाहिलं असल्याचं म्हटलं आहे..

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement