Shraddha Walkar Murder Case: आरोपी Aftab Poonawalla नार्को टेस्ट साठी Ambedkar Hospital मध्ये दाखल

आफताब पूनावाला याने पॉलिग्राफ टेस्ट मध्ये श्रद्धा वालकरचा खून केल्याचा, तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी 35 तुकडे केल्याचे तसेच ते जंगलात फेकल्याचीही कबुली दिली आहे.

aftab narco Test | PC: Twitter/ANI

श्रद्धा वालकरचा सहा महिन्यांपूर्वी खून करणारा तिचा लिव इन पार्टनर  Aftab Poonawalla याची आज नार्को टेस्ट होणार आहे. काही वेळापूर्वीच त्याला तिहार जेल मधून रोहिणी परिसरातील आंबेडकर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी आफताबची पॉलिग्राफ टेस्ट झाली आहे. त्यामध्ये आफताबने गुन्ह्याची कबुली दिल्याचं सूत्रांचं वृत्त आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now