Aftab Poonawala कडून Delhi च्या Saket Court मध्ये जामीनासाठी अर्ज; उद्या सुनावणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगलात सापडलेले शरीराचे अवशेष आणि श्रद्धाच्या वडिलांचे डीएनए जुळले आहेत.

Delhi Police arrests Aftab Amin Poonawalla (Photo Credit: ANI)

Aftab Poonawala कडून  Delhi च्या Saket Court मध्ये जामीनासाठी अर्ज करण्यात आला आहे. या प्रकरणी  उद्या (17 डिसेंबर) सुनावणी होणार आहे. सध्या देशाला हादरवणार्‍या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी  आफताब न्यायालयीन कोठडी मध्ये आहे. कालच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगलात सापडलेले शरीराचे अवशेष आणि श्रद्धाच्या वडिलांचे डीएनए जुळले आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement