Maharashtra Politics: शिवसेना बंडखोर आमदार 11 दिवसांनी मुंबईत दाखल
उद्या होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपद निवड आणि सोमवारी होणाऱ्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे बंडखोर आमदार आज मुंबईत दाखल झाले आहे. या आमदारांना आणण्यासाठी भाजपचे आमदार प्रसाद लाड हे विमानतळावर उपस्थित होते.
उद्या होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपद निवड आणि सोमवारी होणाऱ्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे बंडखोर आमदार आज मुंबईत दाखल झाले आहे. या आमदारांना आणण्यासाठी भाजपचे आमदार प्रसाद लाड हे विमानतळावर उपस्थित होते. सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी तदडा बंदोबस्त ठेवला आहे. मुंबई विमानतळ ते ओबेरॉय हॉटेल या मार्गिकेवर मुंबई पोलिसांनी विशेष कॉरिडॉर तयार केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे.
Tweet
Mumbai: Maharashtra CM Eknath Shinde arrives at Mumbai Airport, with his faction of Shiv Sena MLAs, from Goa pic.twitter.com/0EdblMnmjm
— ANI (@ANI) July 2, 2022
#WATCH | Mumbai: Maharashtra CM Eknath Shinde along with his faction of Shiv Sena MLAs after they arrived at Mumbai Airport from Goa pic.twitter.com/b7MfybsVha
— ANI (@ANI) July 2, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 02, 2022 08:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

