शिवसेना पक्षाच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी दिल्लीत आज Rahul Gandhi यांच्या  भारत जोडो यात्रा  मध्ये सहभाग घेतला आहे. यापूर्वी जेव्हा महाराष्ट्रात ही यात्रा आली होती तेव्हा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील या भारत जोडो यात्रा मध्ये सहभाग घेतला होता. नक्की वाचा: Rahul Gandhi-Priyanka Gandhi Vadra यांच्यातील Bharat Jodo Yatra दरम्यानचे खट्याळ भावंडांचे गोंडस क्षण (See Pics and Video) .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)