Shiv Jayanti 2022 Wishes: Amit Shah ते Sambhaji Chhatrapati यांनी शिवजयंती निमित्त अर्पण केली आदरांजली; पहा ट्वीट्स

शिवरायांच्या जन्मदिनानिमित्त आज महाराजांना सारेच शिवभक्त मानाचा मुजरा करत आहेत. महाराष्ट्र सरकार देखील शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा करते.

Shiv Jayanti 2022 | File Image

शिवजयंती निमित्त आज जगभरातून शिवप्रेमी महाराजांना मानाचा मुजरा करत आहे. दरवर्षी तारखेप्रमाणे 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्याच्या स्वरूपात साजरी केली जाते. मागील 2 वर्ष कोरोना संकटामुळे त्यावर बंधनं होती पण यंदा दणक्यात ती साजरी केली जात आहे. शिवप्रेमी सोशल मीडीयामध्येही शिवजयंती साजरी करत आहेत. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ते सचिन तेंडुलकर पर्यंत अनेक मान्यवरांचादेखील शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

PM Narendra Modi

Sambhaji Chhatrapati

Amit Shah

अमोल कोल्हे

Aditi S Tatkare

Rahul Gandhi

Sachin Tendulkar

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now