नुपूर शर्मा यांच्या पोस्ट चे समर्थन केल्यामुळे अमरावतीमधील व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार उमेश कोल्हे खून प्रकरणाचा मास्टरमाईंड शेख इरफान शेख रहीम याला अमरावती न्यायालयाने 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Tweet
#Update | Umesh Kolhe murder case: Amravati court sends mastermind Shaikh Irfan Shaikh Rahim to police custody till July 7
— ANI (@ANI) July 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)