Shashi Tharoor यांनी Supriya Sule, Nusrat Jahan सह 6 महिला खासदारांसोबत फोटो पोस्ट करत म्हटलं 'कोण म्हणतं लोकसभा कामासाठी Attractive Place नाही ?

आज दिल्ली मध्ये संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. पहिल्याच दिवशी कॉंग्रेस खासदार Shashi Tharoor यांनी Supriya Sule, Nusrat Jahan सह 6 महिला खासदारांसोबत एक सेल्फी पोस्ट केला आहे.

Shashi Tharoor | PC: Twitter

आज दिल्ली मध्ये संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. पहिल्याच दिवशी कॉंग्रेस खासदार Shashi Tharoor यांनी Supriya Sule, Nusrat Jahan सह 6 महिला खासदारांसोबत एक सेल्फी पोस्ट केला आहे. या  पोस्टच्या कॅप्शन मध्ये त्यांनी 'कोण म्हणतं लोकसभा कामासाठी Attractive Place नाही ? असं म्हटलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now