Share Market Update: मुंबई शेअर बाजार तेजीत; सेन्सेक्स 66,901.91 तर निफ्टी 20,096.60 वर

सेन्सेक्स मध्ये आज 727.71 तर निफ्टी मध्ये 206.90 पॉईंट्सची वाढ पहायला मिळाली आहे.

Representational Image (Credits: Wikimedia Commons)

मुंबई शेअर बाजरात आज पुन्हा तेजी पहायला मिळाली आहे. सेन्सेक्स 66,901.91 तर निफ्टी 20,096.60 वर  बंद झाला आहे. सेन्सेक्स मध्ये आज 727.71 तर निफ्टी मध्ये 206.90 पॉईंट्सची वाढ पहायला मिळाली आहे.  BSE Market Cap Hits 4 Trillion Dollar: बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारी भांडवल प्रथमच USD 4 ट्रिलियन मार्कवर पोहोचले.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement