Sharad Pawar meets Amit Shah: शरद पवार यांनी सांगितला अमित शाहा यांच्यासोबतच्या बैठकीचा तपशील
शरद पवार आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यात आज एक बैठक पार पडली. शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून या बैठकीचा तपशील सांगितला. या भेटीबाबत राजकीय वर्तुळातनही मोठी उत्सुकता व्यक्त केली जात होती.
शरद पवार आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यात आज एक बैठक पार पडली. शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून या बैठकीचा तपशील सांगितला. पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, एनएफसीएसएफ (नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड) चे अध्यक्ष श्री जयप्रकाश दांडेगावकर आणि प्रकाश नाईकनवरे यांच्यासोबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासमवेत आज नवी दिल्लीत एक संक्षिप्त बैठक घेतली. या बैठकीत साखर सहकारी क्षेत्रासमोरील समस्यांवर चर्चा केली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)