Sharad Pawar On Meeting With Uddhav Thackeray: महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एका विचाराने पुढे जावं, याबाबत भेटीत चर्चा

महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये काही मुद्द्यांवर मतभिन्नता असली, तर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एका विचाराने पुढे जावं, याबाबत कालच्या भेटीत चर्चा झाली,

Sharad Pawar | Twitter

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीला खासदार संजय राऊत आणि सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होत्या. महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये काही मुद्द्यांवर मतभिन्नता असली, तर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एका विचाराने पुढे जावं, याबाबत कालच्या भेटीत चर्चा झाली, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now