अयोद्धा राम मंदिरामध्ये भगवान श्रीराम, सीतामाई यांच्या मूर्ती घडवण्यासाठी नेपाळ हून शाळीग्राम दगड अयोद्धा मध्ये दाखल

अयोद्धेमध्ये साकारलं जाणारं राम मंदिर 2024 च्या संक्रांती पर्यंत भाविकांना खुले केले जाणार आहे.

राम मंदिर । PC: Twitter

अयोद्धा राम मंदिरामध्ये भगवान श्रीराम, सीतामाई यांच्या मूर्ती घडवण्यासाठी नेपाळ हून शाळीग्राम दगड मागवण्यात आले होते. आता हे दगड अयोद्धा मध्ये दाखल झाले आहेत. प्रवासादरम्यान अनेकांनी या दगडाला नमस्कार करण्यासाठी, दर्शनासाठी गर्दी केली होती. अयोद्धेमध्ये साकारलं जाणारं राम मंदिर 2024 च्या संक्रांती पर्यंत भाविकांना खुले केले जाणार  आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement