शाहीरविशारद डॉ. आझाद नायकवडी यांनी सादर केला 'कोरोना जनजागृती पोवाडा' (Watch Video)

जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोरोना जनजागृती पोवाडा' तयार करण्यात आला आहे

Coronavirus (Photo Credits-Twitter)

जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोरोना जनजागृती पोवाडा' तयार करण्यात आला आहे. शाहीरविशारद डॉ. आझाद नायकवडी यांनी पोवाड्याचे गायन केले असून त्यांनीच या पोवड्याची काव्यरचनाही केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement