Kanpur Crime: 'Blued' गे डेटिंग ॲपच्या माध्यमातून चालवल्या जाणार्या सेक्सटोर्शन रॅकेटचा पर्दाफाश, सहा जणांना अटक
या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून हे सहाही काॉलेजचे विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे.
कानपूरच्या कल्याणपूर पोलिसांनी गे डेटिंग ॲप (Gay Dating App) द्वारे चालवल्या जाणाऱ्या सेक्सटॉर्शन रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. हे आरोपी या ॲपचा वापर करुन लोकांना एकांताच्या ठिकाणी बोलवत असे आणि त्यांच्यासोबत वाईट कृत्य करत आणि त्यांचा व्हिडिओ बनवत असे. या व्हिडिओच्या माध्यमातून ते त्या लोकांना ब्लॅकमेल देखील करत असे. हे सहाही आरोपी कॉलेजचे विद्यार्थी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)