Sex Workers Celebrated Holi: सोनागाछी येतील देहविक्री करणाऱ्या महिलांनी साजरी केली होळी (Watch Video)
पश्चिम बंगाल राज्यातील सनोगाछी हा भारतातील सर्वात मोठा रेड लाईट एरिया म्हणून ओळखला जातो. या परिसरातील देहविक्री करणाऱ्या महिलांनी मोठ्या आनंदात आणि उत्साहात होळी साजरी केली. वृत्तसंस्था एएनआयने या उत्सवाचा व्हिडिओ आपल्या एक्स हँडलवरुन शेअर केला आहे.

व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement