WB Illegal Crackers Factory Blast: बंगालमध्ये बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, अनेकांच्या मृत्यूची भीती, बचावकार्य सुरू

दत्तपुकुरमधील बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. बचावकार्य सुरू आहे. जखमींना उपचारासाठी बारासात रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

पश्चिम बंगालमधील दत्तपुकुर येथे एका बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटात अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. यामध्ये अनेकांचा मृत्यू आणि जखमी होण्याचीही शक्यता आहे. दत्तपुकुर पोलीस सूत्राने सांगितले की, दत्तपुकुरमधील बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. बचावकार्य सुरू आहे. जखमींना उपचारासाठी बारासात रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

व्हिडिओ पहा:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement