ज्येष्ठ नेते व माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन; शरद पवार यांनी ट्वीटद्वारे वाहिली श्रद्धांजली

शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन झाले आहे. जेष्ठ नेते शरद पवार यांनी ट्वीट तिथी, जाणून घ्या">Shivaji Maharaj Death Anniversary 2024: कधी आहे छत्रपती शिवाजी महाराज याची तिथीनुसार पुण्यतिथी, जाणून घ्या
  • Voting Awareness Rangoli Design: मतदान जनजागृती रांगोळी, लोकशाहीचा उत्सव साजरा करा खास (Watch Video)
  • Close
    Search

    ज्येष्ठ नेते व माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन; शरद पवार यांनी ट्वीटद्वारे वाहिली श्रद्धांजली

    शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन झाले आहे. जेष्ठ नेते शरद पवार यांनी ट्वीट करत आपले दुःख व्यक्त केले आहे

    Socially Prashant Joshi|

    शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन झाले आहे. जेष्ठ नेते शरद पवार यांनी ट्वीट करत आपले दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणतात, 'कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आणि क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विरळा म्हणावा लागेल.'

    'लोकाभिमुख राजकारणाची कास धरत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा निवडून येण्याची किमया गणपतरावांनी साधली. त्यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता आज आपण गमावला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!'

    ('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

    शहर पेट्रोल डीझल
    कोल्हापूर 106.06 92.61
    मुंबई 106.31 94.27
    नागपूर 106.63 93.16
    पुणे 106.42 92.92
    View all
    Currency Price Change