उज्जैन श्री काल भैरव मंदिरात सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून तीन तरुणांना बेदम मारहाण - Video
भक्ताकडून महिलांचा छळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुरक्षा कर्मचारी आल्यावर वाद झाला. एका भाविकाने या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला.
कालभैरव मंदिरात भाविक आणि सुरक्षा जवानांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरहोत आहे. भक्ताकडून महिलांचा छळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुरक्षा कर्मचारी आल्यावर वाद झाला. एका भाविकाने या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement