Drone shoot down at Rajouri: राजौरी मध्ये LoC वर सिक्युरिटी फोर्सने हाणून पाडले ड्रोन (Watch Video)
राजौरी मध्ये LoC वर सिक्युरिटी फोर्सने ड्रोन हाणून पाडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
जम्मू कश्मीरच्या राजौरी मध्ये LoC वर सिक्युरिटी फोर्सने ड्रोन हाणून पाडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यानंतर त्या भागामध्ये सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. त्याठिकाणी काही मॅगझिन, पैसे आणि अन्य गोष्टी सापडल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री नियंत्रण रेषेजवळील बेरी पाटण आणि सेयोत भागात हवेत एक संशयास्पद वस्तू दिसल्यानंतर मोठ्या प्रमाणावर घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Advertisement
Advertisement
Advertisement