Parliament Winter Session 2023: लोकसभेच्या सुरक्षेत मोठी कुचराई; व्हिजिटर गॅलरीतून अज्ञात व्यक्तीचा सदनात प्रवेश
लोकसभेच्या व्हिजिटर गॅलरीतून एका अज्ञात व्यक्तीने उडी मारली, त्यानंतर गदारोळ झाला आणि सभागृह तहकूब करण्यात आले.
संसदेच्या सुरक्षेत मोठी कुचराई केल्याचे प्रकरण समोर आले आहे. बुधवारी लोकसभेच्या कामकाजादरम्यान एका तरुणाने सभागृहात प्रवेश केला. लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. लोकसभेच्या व्हिजिटर गॅलरीतून एका अज्ञात व्यक्तीने उडी मारली, त्यानंतर गदारोळ झाला आणि सभागृह तहकूब करण्यात आले.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Rahul Gandhi Expels From Hinduism: मनुस्मृतीचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधी हिंदू धर्मातून बहिष्कृत; Swami Avimukteshwaranand Saraswati यांची घोषणा (Video)
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
Advertisement
Advertisement
Advertisement