Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra चे सेक्रेटरी Champat Rai यांनी दाखवला Shri Ram Janmabhoomi temple चा नकाशा

22 जानेवारी दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराच्या गर्भगृहामध्ये रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

Champat Rai । Twitter

अयोद्धेमध्ये राम मंदिर उद्घाटनाची तयारी अंतिम ट्प्प्यामध्ये आली आहे. बाबरी मशिद आणि रामजन्मभूमी या संघर्षाचा कोर्टात निकाल लागल्यानंतर मंदिर स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आणि आता अखेर मंदिर उभे राहिले आहे. आज Champat Rai यांनी कोर्टाने दिलेल्या जागेप्रमाणे मंदिर असल्याचा दावा केला आहे. 22 जानेवारी दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराच्या गर्भगृहामध्ये रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. Mumbai Ayodhya Flight: IndiGo कडून 11 जानेवारी पासून नियमित उडणार मुंबई- अयोद्धा फ्लाईट! 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now