दिल्लीत Omicron Variant चा आढळला दुसरा रुग्ण, झिंबावे वरुन आल्याची माहिती

सदर व्यक्तीचे पूर्णपणे लसीकरण झाले असून तो झिंबावे येथून आला आहे.

(Photo Credit - File Photo)

दिल्लीत ओमिक्रॉनचा दुसरा रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. सदर व्यक्तीचे पूर्णपणे लसीकरण झाले असून तो झिंबावे येथून आला आहे. तसेच त्या व्यक्तीने साउथ अफ्रिका येथे सुद्धा प्रवास केल्याची माहिती दिल्ली सरकारने दिली आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)