Reasi Bus Accident: जम्मू कश्मीर मध्ये बस वर दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरू

बस वर झालेल्या हल्ल्यात 10 जणांनी जीव गमावला आहे तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

जम्मू कश्मीरच्या Reasi भागामध्ये काल एका बस वर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर आता या भागामध्ये भारतीय लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरू झाले आहे. State Disaster Response Force घटनास्थळी दाखल आहे. बस वर झालेल्या हल्ल्यात 10 जणांनी जीव गमावला आहे तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement