10 वीच्या परीक्षेत 90 टक्केपेक्षा जास्त गुण मिळालेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना मिळणार 2 लाखाचे अर्थसाहाय्य

आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी 11 वी व 12 वीमध्ये प्रत्येकी 1 लाख रुपये मिळणार आहेत.

Representational Image (Photo Credits: PTI)

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेंतर्गत, अनुसूचित जातीतील इ. 10 वीच्या परीक्षेत 90 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळालेल्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी 11 वी व 12 वीमध्ये प्रत्येकी 1 लाख रुपये मिळणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement