SBI To Open 300 Branches: एसबीआय सध्याच्या आर्थिक वर्षात 300 नव्या ब्रांच सुरू करणार
SBI ने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 16 हजार 884 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे.
भारतामध्ये सुरू आर्थिक वर्षात (2023-24) एसबीआय 300 नव्या ब्रांच सुरू करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या देशात एसबीआय च्या 22 हजार 405 ब्रांच आहेत. SBI ने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 16 हजार 884 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. वर्षभरापूर्वीच्या तिमाहीत त्याचं नेट प्रॉफिट 6 हजार 68 कोटी रुपये होते. नक्की वाचा: Most Profitable Companies in India: आर्थिक वर्ष 2023 मध्ये 10 भारतीय कंपन्यांचा डंका, कमावला सर्वाधिक नफा, पाहा कोणती कंपनी कितव्या क्रमांकावर.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)