SBI internet Service Closed: एसबीआयची इंटरनेट सेवा 23 डिसेंबर रोजी मर्यादत काळासाठी बंद
नियमीत देखभाल आणि इतर काही तांत्रिक कारणांमुळे एसबीआय इंटरनेट सेवा 23 डिसेंबर रोजी बंद राहणार आहे. या काळात इंटरनेट बँकिंग, YONO, YONO Lite, YONO बिझनेस वेब आणि मोबाइल अॅप आणि UPI ची सेवा ग्राहकांना उपलब्ध असणार नाही.
नियमीत देखभाल आणि इतर काही तांत्रिक कारणांमुळे एसबीआय इंटरनेट सेवा 23 डिसेंबर रोजी बंद राहणार आहे. या काळात इंटरनेट बँकिंग, YONO, YONO Lite, YONO बिझनेस वेब आणि मोबाइल अॅप आणि UPI ची सेवा ग्राहकांना उपलब्ध असणार नाही. एसबीआयने आपल्या एक्स हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. (हेही वाचा, SBI Hikes Interest Rate: एसबीआयचे कर्ज झाले महाग; गृहकर्ज, वाहन आणि वैयक्तिक कर्जासाठी EMI वाढणार, 'येथे' पहा नवीन व्याजदर)
एक्स पोस्ट
— State Bank of India (@TheOfficialSBI) December 22, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 22, 2023 12:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

