Sardar Vallabhbhai Patel Birth Anniversary: PM Narendra Modi यांच्याकडून भारताच्या लोहपुरूषाला Statue of Unity वर आदरांजली (Watch Video)

सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस आज राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे.

PM Narendra Modi यांच्याकडून भारताच्या लोहपुरूषाला Statue of Unity वर आदरांजली अर्पण करण्यात आली आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस आज राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. आज त्यांची 148 वी जयंती आहे. Sardar Vallabhbhai Patel Jayanti 2023 Quotes: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त Images, Messages, WhatsApp Status, Facebook द्वारे शेअर करा त्यांचे प्रेरणादायी विचार .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement