Sara Ali Khan Visit Mahakal Temple: अभिनेत्री सारा अली खान पोहोचली उज्जैन महाकाल मंदिरात, भस्म आरतीमध्ये झाली सहभागी

सकाळी ही अभिनेत्री महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी पोहोचली. भस्म आरतीनंतर ती नंदी हॉलमध्ये शिवाचा नामजप करत सुमारे अर्धा तास ध्यानस्थ बसली. सारा तिसऱ्यांदा महाकाल मंदिरात आली.

Sara Ali khan

अभिनेत्री सारा अली खानने (Sara Ali Khan) महाकाल मंदिरात (Mahakal Temple) भस्म आरतीमध्ये सहभागी होऊन प्रार्थना केली. आज सकाळी ही अभिनेत्री महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी पोहोचली. भस्म आरतीनंतर ती नंदी हॉलमध्ये शिवाचा नामजप करत सुमारे अर्धा तास ध्यानस्थ बसली होती. सारा तिसऱ्यांदा महाकाल मंदिरात आली.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement