Same-Sex Marriage चा निर्णय दोन न्यायाधीश घेऊ शकत नाही; भाजपा खासदार Sushil Modi यांनी व्यक्त केली 'ही' भावना
भाजपा खासदार सुशील मोदींनी केवळ दोन न्यायाधीशांवर एवढ्या मोठ्या प्रश्नांचा निर्णय सोडला जाऊ शकत नाही. त्यासाठी सखोल चर्चा व्हावी. अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
- Read in
- मराठी
अमेरिकेत काही दिवसांपूर्वीच Same-Sex Marriage ला परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर आता भारतामध्ये या प्रश्नी काय निर्णय घेतला जाईल अशी उत्सुकता अनेकांच्या मनात आहे. दरम्यान आज राज्यसभेत याप्रश्नी विषयही छेडण्यात आला. भाजपा खासदार सुशील मोदींनी केवळ दोन न्यायाधीशांवर एवढ्या मोठ्या प्रश्नांचा निर्णय सोडला जाऊ शकत नाही. त्यासाठी सखोल चर्चा व्हावी. दरम्यान भारतात Same-Sex Marriage ला परवानगी मिळाल्यास तो वैयक्तिक कायद्यांच्या नाजूक समतोलासाठी 'Havoc' ठरू शकतो असेही ते म्हणाले आहेत. नक्की वाचा: Same-Sex Marriage in India: दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारने दर्शवला समलैंगिक लग्नाला विरोध; म्हटले- 'हा मूलभूत अधिकार नाही' .
पहा ट्वीट
Same-Sex Marriage issue raised in #rajyasabha
BJP MP @SushilModi says same-sex marriage would cause "havoc" to delicate balance of personal laws.
"Two judges can't sit and decide such social matters. There should rather be a debate in the society and the #Parliament"#LGBTQI pic.twitter.com/lfTmjnTFjn
— Live Law (@LiveLawIndia) December 19, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 19, 2022 01:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

